...

समग्र डॉ. पारनेरकर - डॉ. पारनेरकर यांचे पूर्णवाद व जीवन विषयक समग्र वाङ्मय - 12 खंड (Samagra Dr. Parnerkar)

By: डॉ. रामचंद्र प्र. पारनेरकर आणि ॲड. विष्णु रा. पारनेरकर (Dr. Ramchandra P. Parnerkar and Adv. Vishnu R. Parnerkar) आणि इतर (various authors)

Language : मराठी (Marathi), English (इंग्रजी), हिंदी (Hindi),

2
Available Stock : 2

ग्रंथांबद्दल माहिती:-

समग्र डॉ. पारनेरकर - डॉ. पारनेरकर यांचे पूर्णवाद व जीवन विषयक समग्र वाङ्मय - 12 खंड

तत्त्वज्ञ, अर्थशास्त्री, समाजशास्त्री, विद्वत्‌रत्न सद्‌गुरु डॉ. रामचंद्र प्र. पारनेरकर आणि विद्यासागर पूर्णवाद वर्धिष्णू सद्‌गुरु डॉ. विष्णु रामचंद्र पारनेरकर लिखित, प्रकाशित - अप्रकाशित, गद्य - पद्य अक्षर वाङ्मय, त्यांची प्रवचने, विद्वत्‌सभेतील व्याख्याने, आत्मनिवेदन, रोजनिशी, पत्रव्यवहार यांचे संकलन व त्यांच्या सत्‌-शष्यांनी निर्मिलेली ग्रंथसंपदा खंड स्वरूपात.


सर्व अकरा खंडांची शीर्षके अनुक्रमे

डॉ. पारनेरकर यांचे पूर्णवाद व जीवन विषयक समग्र वाङ्मय -

समग्र डॉ. पारनेरकर : खंड 1 - प्रबंध

समग्र डॉ. पारनेरकर : खंड 2 - पूर्णवाद  मीमांसा

समग्र डॉ. पारनेरकर : खंड 3 - पूर्णवाद ज्ञानप्रक्रिया शास्त्र

समग्र डॉ. पारनेरकर : खंड 4 - काव्य

समग्र डॉ. पारनेरकर : खंड 5 - सार्थ अभिनव अभंग

समग्र डॉ. पारनेरकर : खंड 6 - गुरु-शिष्य  मेळावा गुरु-शिष्य संवाद

समग्र डॉ. पारनेरकर : खंड 7 - डॉ. पारनेरकर यांचा नित्याभ्यास

समग्र डॉ. पारनेरकर : खंड 8 - पूर्णवाद व्यासपीठावरील गृहपाठ

समग्र डॉ. पारनेरकर : खंड 9 - पूर्णवादाचे एकांतिक चिंतन

समग्र डॉ. पारनेरकर : खंड 10 - सद्गुरु, गुरुमाता, सत्शिष्य चरित्रमाला

समग्र डॉ. पारनेरकर : खंड 11 - पूर्णवादातील निष्ठावंत विचारवंतांची

ग्रंथनिर्मिती

समग्र डॉ. पारनेरकर : खंड 12 - पूर्णवादाचे गीतेवरील भाष्य

Related Products

...
Poornawad Kathamruta Bhag 3
Price: 180

By: N. N. Patankar