...

कुसुममाला (Kusummala)

By: काव्यरचना- रामकवी (विद्वत्‌रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर), Poetry by Ramkavi (Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar)

Language : मराठी, हिंदी (Marathi, Hindi)

300
Available Stock : 50

ग्रंथ विशेष:

ग्रंथाचा आकार - १६० मि. मी. x २३४ मि. मी.

पृष्ठसंख्या - ३००

परम पूजनीय सद्गुरु विद्वत्-रत्न डॉ. रामचंद्र प्र. पारनेरकर ( रामकवी ) विरचित प्रकाशित, अप्रकाशित काव्याचा संग्रह. काव्यसंग्रहात काही ठराविक काव्यांचे रसग्रहण प्रकाशित करण्यात आले आहे. 

रामकवींच्या आजवर प्रकाशित 'कुसुममाला', 'जीवन बहार' व आजवर अप्रकाशित अशा सर्व कवितांचा समावेश या काव्यसंग्रहात करण्यात आला आहे.

ग्रंथाच्या सुरुवातीस परम पूजनीय सद्गुरु डॉ . वि. रा. पारनेरकर महाराज लिखित 'डॉ. रा. प्र. पारनेरकर- एक काव्यात्मा' हा रामकवींच्या रचनांसंबंधीचा परिचयात्मक लेख. कविवर्य श्री. श्री. दि. इनामदार लिखित 'भावांजली' ही प्रस्तावना.

Related Products

...
जीवनानुराग (Jeevananurag)
Price: 70

By: सौ. सुवर्णा व्यंकट मुळजकर (Mrs. Suvarna Vyankat Mulajkar)

...
सद्गुरू रामरंग दर्शन काव्य (Sadguru Ramrang Darshan Kawya)
Price: 200

By: डॉ. रंगनाथ ना. जोशी (Dr. Rangnath N. Joshi)