By: रचयिता: ऋषिवर्य सत्शिष्य भा. चिं. नगरकर, (Rushivarya Satshishya B. C. Nagarkar)
Language : मराठी (Marathi)
ग्रंथ विशेष:
पृष्ठसंख्या: १६ + ९७६
आकार: १८० मि.मी. x २४० मि.मी.
प. पू. डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर महाराज यांचे कृपाशीर्वाद प्राप्त ऋषिवर्य सत्शिष्य (कै.) भा. चिं. नगरकर विरचित प्रासादिक ओवीबद्ध ‘शिवपुराण’. शिवपुराण या महाग्रंथात १२१ अध्याय असून, ग्रंथाच्या सुरुवातीस परम पूजनीय सद्गुरु डॉ. विष्णुमहाराज पारनेरकर यांचे आशीर्वाद व ग्रंथ वाचन, श्रवणाची फलश्रुती दिली आहे.
आकर्षक ग्रंथबांधणी व पारायणास उपयोगी मोठा टाईप वापरण्यात आला आहे.
By: श्री. विष्णु लक्ष्मण देव (Mr. Vishnu Lakshman Deo Parnerkar) कविश्रेष्ठ दसोपंत विरचीत (Kavishreshtha Dasopant Virachit)
By: कविश्रेष्ठ दसोपंत विरचीत (Kavishreshtha Dasopant Virachit)
By: पुष्पदन्त विरचित
By: श्री. विष्णु लक्ष्मण देव (Mr. Vishnu Lakshman Deo Parnerkar)