...

समर्थ रामदास लिखित हिन्दी काव्य: एक शोधपरक अनुशीलन (Samartha Ramdas Likhit Hindi Kawya Ek Shodhparak Anushilan )

By: विधिज्ञ विष्णु रामचंद्र पारनेरकर (Vidhidnya Vishnu Ramchandra Parnerkar)

Language : हिन्दी (Hindi)

300
Available Stock : 10

ग्रंथ विशेष: विधिज्ञ डॉ. विष्णु रा. पारनेरकर लिखित श्री समर्थ रामदास के हिन्दी काव्य का साहित्यिक तुलनात्मक मुल्यांकन या ग्रंथाची सुधारित तृतीय आवृत्ती. समर्थ रामदास रचित आणि आजपर्यंत अप्रकाशित अशा २३२ हिंदी काव्यरचनांचे प्रथम प्रकाशन या ग्रंथाद्वारे केले आहे. ग्रंथात समर्थकालीन भारताची स्थिती त्याचप्रमाणे समर्थांचा व्यक्तिपरिचय, हिंदी काव्यरचनांचे प्रथम प्रकाशक, या काव्यातील दर्शनतत्त्वाचा आढावा व समकालीन अथवा त्या आधीच्या संतकवींबरोबर तुलना, काव्यातील कलातत्त्व, तुलसीदास आणि रामदास यांच्यातील तुलनात्मक अभ्यास, समर्थांचे पारमार्थिक व राजनीतीक कार्य, हिंदी काव्याचे सांस्कृतिक तसेच सामाजिक स्वरूप आणि या काव्यातील भक्तिसाधना, विश्वबंधुत्व भावना या विषयांचा प.पू. विष्णुमहाराज पारनेरकर यांनी घेतलेला आढावा. समर्थ अभ्यासकांसाठी अत्यंत मौलिक असा अभ्यास ग्रंथ.

Related Products

...
पूर्णवाद (Poornawad)

By: विद्वत् रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर (Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar)

...
മാനുകഷിത്വം Humanism (Malayalam)

By: ഡോ. രാമചന്ദ്ര പ്രഹ്ലാദ് പർണേക്കർ (Dr. R. P. Parnerkar)

...
मानवतावाद

By: डॉ. रा. प्र. पारनेरकर (Dr. R. P. Parnerkar)

...
Poornawadi Economics (पूर्णवादी अर्थशास्त्र)
Price: 100

By: Dr. Ramchandra P. Parnerkar (डॉ. रामचंद्र प्र. पारनेरकर)