By: रचयिता - निरंजनदास बल्लाळ
Language : मराठी (Marathi)
ग्रंथ विशेष:
द्विखंडात विभागलेला, फलश्रुतीसहीत, 238 अध्यायांचा व मराठी धार्मिक महाग्रंथामध्ये अत्यंत मोलाची भर घालणारा असा प्रासादिक ओवीबद्ध ग्रंथ.
रचनाकाळ अंदाजे २८८ वर्षे आधीचा.
प. पू. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर महाराज पुरस्कृत व प. पू. विद्यासागर अॅड. विष्णुमहाराज पारनेरकर यांच्या आशीर्वादासहित.
सद्गुरु श्री पारनेरकर महाराजांचे ज्येष्ठ शिष्य, मंत्रशास्त्र व दैवतशास्त्राचे ज्ञाते श्री.
ना. या. जोशी यांची प्रस्तावना.
आकर्षक पुठ्ठा बांधणी व पारायणास उपयोगी मोठा टाइप.
By: पुष्पदन्त विरचित
By: श्री. विष्णु लक्ष्मण देव (Mr. Vishnu Lakshman Deo Parnerkar) कविश्रेष्ठ दसोपंत विरचीत (Kavishreshtha Dasopant Virachit)
By: रचयिता - ऋषिवर्य भास्कर चिंतामण उपाख्य बापूसाहेब नगरकर
By: गद्य रूपांतरण - श्रीमती प्रमिला रंगनाथराव देशपांडे