By: डॉ. रामचंद्र प्र. पारनेरकर (Dr. Ramchandra P. Parnerkar)
Language : मराठी (Marathi)
ग्रंथ विशेष-
परम पूजनीय डॉ. पारनेरकर महाराजांच्या घराण्याचा कुलाचार - श्री दत्तमूर्ती स्थापनोत्सव, हा पुढील काळात स्थापनोत्सवाबरोबरच गुरु-शिष्य मेळाव्यात परिणत झाला. आता त्याचे त्याहीपेक्षा मोठे स्वरूप म्हणजे पूर्णवाद महोत्सव आपणास अनुभवता येते.
यापैकी पहिल्या अकरा गुरु-शिष्य मेळाव्यांतील परम पूजनीय डॉ. पारनेरकर महाराजांची प्रवचने ‘एकादशी’ या ग्रंथात संकलित स्वरूपात आहेत.
By: डॉ. रा. प्र. पारनेरकर डॉ. वि. रा. पारनेरकर (Dr. R. P. Parnerkar Dr. V. R. Parnerkar)