By: ॲड. सत्यनारायण अबोटी (Adv. Satyanarayan Aboti)
By: Mr. Madhav G Apate (श्री. माधव जी. आपटे)
By: श्री. रवी त्र्यंबकराव मुळे (Mr. Ravi Tryambakrao Mule)
By: श्रीमती. अनुराधा अशोकराव जावळीकर (Smt. Anuradha Ashokrao Javalikar)
By: सौ. स्मिता किशोर गंगाखेडकर (Mrs. Smita Kishor Gangakhedkar)
By: श्री. विजयकुमार देशपांडे (Mr. Vijaykumar Deshpande)
By: श्री. रामनाथबुवा अय्यर (Mr. Ramnathbuwa Iyer)
By: श्री. जगदीश पिंगळे (Mr. Jagdish Pingale)
By: वेदमूर्ती माधव मार्तंड मुठाळ (Vedmurti Madhav Martand Muthal)
By: श्रीमती पद्मजा केळकर (Smt. Padmaja Kelkar)
By: प्रा. गो. वि. कुलकर्णी (Pro. G. V. Kulkarni)
By: श्री. जगदीश पिंगळे (Mr. Jagdish Pingale)
By: श्री. किरण कृष्णाजी कुलकर्णी (Mr. Kiran Krushnaji Kulkarni)
By: श्रीमती रेखा जोशी (Smt. Rekha Joshi)
By: श्रीमती विद्याताई परांजपे (Smt. Vidyatai Paranjape)
By: श्री. वसंत वासुंदेकर (Mr. Vasant Vasundekar)
By: श्री. बाळासाहेब मा. वाईकर (Mr. Balasaheb M. Vaaikar)
By: सौ. सुमती प्र. मुळे (Mrs. Sumati P. Mule)
By: सौ. शोभा वि. गोडबोले (Mrs. Shobha V. Godbole)
By: श्री. राजाभाऊ करंदीकर (Mr. Rajabhau Karandikar)
By: प्रा. अतुल नागनाथराव सौंदनकर (Pro. Atul Nagnatharao Saundankar)
By: विद्यासागर डॉ. विष्णु रामचंद्र पारनेरकर (Vidyasagar Dr. Vishnu Ramchandra Parnerkar)
By: ॲड. विजयकुमार वा. वझे (Adv. Vijaykumar W. Vaze)
By: श्रीमती. अनुराधा अ. जवळेकर (Smt. Anuradha A. Jawalekar)
By: श्री. प्रभाकर कुलकर्णी (Mr. Prabhakar Kulkarni)
By: श्रीमती अनुराधा जवळेकर (Smt. Anuradha Javalekar)
By: सौ. सुशीला पत्की (Mrs. Sushila V. Patki)
By: ॲड. वि. वा. वझे (Adv. V. W. Vaze)
By: श्रीमती अनुपमा अनिल रोहिणकर (Smt. Anupama Anil Rohinkar)
By: श्री राजाभाऊ वि. खापरे (Mr. Rajabhau V. Khapare सौ. अंजली संजय हरकरे Mrs. Anjali Sanjay Harkare)
By: श्री. हेरंब दीक्षित (Mr. Heramb Dixit)
By: सौ. शामलाताई गोळेगावकर (Mrs. Shamalatai Golegaonkar)
By: "श्री. प्रसाद प्रभाकर ऋषिपाठक, सौ. पल्लवी प्रथमेश निळेकर" ("Mr. Prasad Prabhakar Rushipathak, Mrs. Pallavi Prathamesh Nilekar")
By: श्री. रवी मुळे (Mr. Ravi Mule )
By: श्री. संजय हरिहरराव टेकाळे (Mr. Sanjay Harisharrao Tekale श्री. शंतनु संजय टेकाळे Mr. Shantanu Sanjay Tekale)
By: श्री शुभाष औटी पाटील (Mr. Shubhash Auti Patil श्री. भानुदास शेळके Mr. Bhanudas Shelake)
By: श्री. श्रीकांत गो. देशमुख अर्धापूरकर (Mr. Shrikant G. Deshmukh Ardhaapurkar)
By: श्री. सुधीर दाणेकर (Mr. Sudhir Danekar)
By: श्री. आनंद पंडित (Mr. Anand Pandit)
By: श्री. प्रकाश मा. वेल्हाणकर (Mr. Prakash M. Velhankar Sou. Madhuri M. Kulkarni ) सौ. माधुरी म. कुलकर्णी
By: श्री. विजयकुमार देशपांडे (Mr. Vijaykumar Deshpande)
By: श्री. विनायक जोशी आणि श्री. विजयकुमार देशपांडे (Mr. Vinayak Joshi and Mr. Vijaykumar Deshpande)
By: श्री. विजयकुमार देशपांडे (Mr. Vijaykumar Deshpande)
By: श्री. आर. एस. पाटील (Mr. R. S. Patil)
By: सौ. छाया मधुसूदन हिंगे (Mrs. Chaya Madhusudan Hinge)
By: श्री देविदास अंबादास बोबडे (Mr. Devidas Ambadas Bobade)
By: डॉ. सतीश शांतीलालजी मुथा (Dr. Satish Shantilaljee Mutha)
By: श्रीमती सुधा सुधीर हसबनीस (Smt. Sudha Sudhir Hasabnis)
By: प्रो. गो. वि. कुलकर्णी (Prof. G. V. Kulkarni)
By: डॉ. दुर्गादास रोडे (Dr. Durgadas Rode)
By: सौ. सुनीती एस. कुलकर्णी पिंपळगावकर (Mrs. Suniti S. Kulkarni-Pimpalgaonkar)
By: ॲड... विजय वा. वझे (Adv. Vijay W. Vaze)
By: श्री. गुणेश देशपांडे (Mr. Gunesh Deshpande)
By: श्री. विष्णूदास शर्मा पूर्णाद्वैती (Mr. Vishnudas Sharma Poornadvaiti)
By: सौ. वैशाली प्र. पैठणकर (Mrs. Vaishali P. Paithankar)
By:
By: श्रीमती. भाग्यश्री दिंगणकर (Smt. Bhagyashree Dingankar)
By: श्री. गजानन दिनकरराव केळापुरे (Mr. Gajanan Dinkarrao Kelapure )
By: श्री. भानुदास कि. शेळके (Mr. Bhanudas K. Shelake)
By: सौ. वंदना सुहासराव जोशी (Mrs. Vandana Suhasrao Joshi)
By: श्री. सुधीर नि. गुलदगड (Mr. Sudhir N. Guldagad)
By: प्रा. अशोक बा. पाठक (Prof. Ashok B. Pathak)
By: श्रीमती सुनंदा अ. पाटील (Smt. Sunanda A. Patil)
By: सौ. मीना प्रमोदराव देशपांडे (Mrs. Meena Pramodrao Deshpande )
By: श्री. श्रीपाद तु. लोखंडे (Mr. Sripad T. Lokhande)
By: श्री शशिकांत म. कुलकर्णी (Mr. Shashikant M Kulkarni)
By: श्री. श्रीहरी कवडीवाले चरित्रबोध (Mr. Shrihari Kawadiwale)
By: श्री. व. मो. रबडे (Mr. V. M. Rabde)
By: श्री. भाऊसाहेब वि. गाढवे (Mr. Bhausaheb V. Gadhave )
By: श्री. अरुण केळापुरे (Mr. Arun Kelapure)
By: श्री सदाशिव रे. कानोळे (Mr. Sadashiv R. Kanole)
By: श्री. सागर धावडे (Mr. Sagar Dhawade)
By: सौ. प्रणिता अभय पाटील (Mrs. Pranita Abhay Patil)
By: सौ. छायाताई हिंगे (Mrs. Chayatai M. Hinge)
या विभागात परम पूजनीय सद्गुरु डॉ. रामचंद्र प्र. पारनेरकर महाराज यांच्या सत्शिष्यांच्या चरित्रग्रंथांचा समावेश आहे.
आजपर्यंत गुरु-शिष्य परंपरेचा अभ्यास करणार्यास हे प्रकर्षाने जाणवते की, सद्गुरुंचे चरित्र पूर्णत्वाने अभ्यासणे फार कठीण वा अशक्य असेच कार्य आहे. या विभागातील चरित्रग्रंथांमध्ये गुरु-शिष्य यांच्यामधील संबंध, गुरुंनी केलेल्या कृतीतून वा गुरुंनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे वागल्याने शिष्याच्या वैयक्तिक, कौटुंबीक, सामाजिक जीवनात कोणते सुयोग्य बदल घडून आले याचा ऐतिहासिक आढावा घेण्याचा प्रयत्न विविध लेखकांनी केला आहे. ग्रंथांचे लेखन करणारे हे सत्शिष्यांच्या अगदी जवळच्या नात्यातील वा त्यांचा अधिक सहवास प्राप्त असणार्या व्यक्ति आहेत. चरित्रग्रंथांचे लेखन सर्वसामान्य, लेखनाची सवय नसणार्या व्यक्तिंकडून झाले असले तरी अभ्यासाच्या दृष्टीने हे ग्रंथ अत्यंत महत्वपूर्ण ठरतात.
या सत्शिष्यांच्या जीवनचरित्राभ्यासातून सद्गुरुंचे शिष्याच्या जीवनातील संकल्पयुक्त व कृतीशील स्वरूपाचे दर्शन घडावे हासुद्धा उद्देश आहे. या विभागाचे अजून एक विशेष महत्व म्हणजे, ही सर्व चरित्रग्रंथमाला परम पूजनीय सद्गुरु विद्यासागर डॉ. विष्णुमहाराज पारनेरकर यांनी संकल्पना मांडून व त्यावर कार्य करवून घेऊन प्रकाशित केली आहे. इतिहासात सद्गुरुंनी शिष्यांची जीवनचरित्रमाला ग्रंथ स्वरूपात प्रकाशित करावी असे प्रथमच घडत असावे.