By: विद्वत् रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर (Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar)
By: विद्वत् रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर (Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar)
By: डॉ. रा. प्र. पारनेरकर (Dr. R. P. Parnerkar)
By: Dr. R. P. Parnerkar (डॉ. रा. प्र. पारनेरकर)
By: विधिज्ञ विष्णु रामचंद्र पारनेरकर (Vidhidnya Vishnu Ramchandra Parnerkar)
By: Dr. R. P. Parnerkar (डॉ. रा. प्र. पारनेरकर)
By: मुख्य संपादक - (कै.) ज्यो. रघुनाथशास्त्री गुळवणी (इचलकरंजी), सहाय्यक - पं . वे . रघुनाथशास्त्री आठल्ये (राजापूर- मुंबई)
By: ഡോ. രാമചന്ദ്ര പ്രഹ്ലാദ് പർണേക്കർ (Dr. R. P. Parnerkar)
By: ॲड. विष्णु रा. पारनेरकर (Adv. V. R. Parnerkar)
By: Dr. Ramchandra P. Parnerkar (डॉ. रामचंद्र प्र. पारनेरकर)
परम पूजनीय सद्गुरु विद्वत्रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर महाराज आणि परम पूजनीय सद्गुरु विद्यासागर डॉ. ॲड. श्री विष्णु रामचंद्र पारनेरकर महाराज लिखित प्रबंधग्रंथांचा समावेश या विभागात करण्यात आला आहे.
यातील काही प्रबंध हे आकाराने मोठे व विषयाची विस्तृत स्वरूपात चर्चा करणारे आहेत तर काही लघुप्रबंध या प्रकारात मोडतील असे आहेत. ग्रंथांचे स्वरूप कसेही असले तरी त्यांत मांडलेले सिद्धांत हे मूलगामी व व्यवहार्य असे आहेत, हे अभ्यासा अंति लक्षात येते. यातील जवळ-जवळ प्रत्येक सिद्धांतवर अनेक राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये चर्चा झाली आहे.