By: ग्रंथविषयक संकल्पना - अॅड. डॉ. वि. रा. पारनेरकर लेखक श्री. रघुनाथ त्र्यंबक गोगटे, श्री. गं. के. शिराळकर
By: चरित्र समिती, मराठवाडा पूर्णवाद परिषद
By: सौ. शीला दिनकर देशपांडे (Mrs. Sheela Dinkar Deshpande)
By: श्रीमती अनुराधा जवळेकर (Smt. Anuradha Javalekar )
परम पूजनीय सद्गुरु डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर, सती सौ. मनकर्णिका रामचंद्र पारनेरकर तसेच परम पूजनीय सद्गुरु डॉ. विष्णु रामचंद्र पारनेरकर, सती सौ. विमल विष्णु पारनेरकर यांच्या जीवनचरित्रग्रंथांचा समावेश आहे.
ग्रंथांचे लेखन व संकलन त्यांच्या शिष्यांनी केले असून सर्व ग्रंथ अभ्यासकांसाठी प्रेरणादायी ठरतात.